Surprise Me!

ऊसाच्या पट्ट्यातील केळीची लागली इराणला गोडी : राहात्याच्या केळीला विदेशी बाजारपेठेत मिळतो चांगला भाव

2025-06-09 124 Dailymotion

राहता तालुक्यातील शेतकऱ्यानं योग्य नियोजन करत केळीचं भरघोस पीक घेतलं. या शेतकऱ्याच्या केळीला इराणमध्ये चांगला भाव मिळाला आहे.

Buy Now on CodeCanyon