पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. यावेळी अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळलं.