टेप रेकॉर्डर, सुपरहिरोजपासून ते अमिताभ बच्चनच्या कॅसेट्सपर्यंत हटके संग्रहालय, कोल्हापूरच्या 'अवलिया'चा नादखुळा छंद
2025-06-09 34 Dailymotion
प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही छंद जोपासत असतो. कोल्हापुरात राहणाऱ्या जयदीप मोरे या 'नॉस्टॅल्जिक'ने एक हटके छंद जपला आहे.