कोल्हापुरच्या पुरोगामी भूमीत आजही अंधश्रद्धेला महत्त्व दिले जाऊन अघोरी प्रकार घडताना पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार सोमवारी रात्री पंचगंगा घाटावर घडल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनेनंतर कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. .<br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #aghori