सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात वातावरणात बदल झाला आहे. पावसाच्या आगमनाने वसुंधरा नटली असून विविध पक्षी पाहायला मिळताहेत. असेच एक मनमोहक दृश्य पाहायला मिळाले आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #Weather #pleasantweather #monsoon #premonsoon