विजांचा कडकडाट... ढगांचा गडगडाट अन् मुसळधार पावसाने कोल्हापुरात लावली हजेरी
2025-06-12 65 Dailymotion
कोल्हापुरात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #monsoon #MarathiNews