Surprise Me!

रोशनीला एअर होस्टेस व्हायचं होतं... वडील आणि भाऊ अहमदाबादला रवाना....

2025-06-13 24 Dailymotion

पंख होते दिशा होती, पण नियतीने तीला उडतानाच थांबवलं....अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील रोशनी सोनघरे हिचा मृत्यू... रोशनी क्रू मेंबर होती.. तिला एयर होस्टेस व्हायचं होत.... प्रवासापूर्वी आईसोबत झालं होत शेवटचं बोलणं ....१५ वर्षांपूर्वी अशाच एका विमान अपघातात डोंबिवलीकर तरुणी तेजल हिचा देखील मृत्यू झाला होता... <br />#LokmatNews #MaharashtraNews #dombivali #AhmedabadPlaneCrash #MarathiNews

Buy Now on CodeCanyon