जागोजागी पाणी का साचते? राजाराम बंधाऱ्याची आजची अवस्था पाहाच...
2025-06-13 81 Dailymotion
गुरुवारी कोल्हापुरात झालेल्या पावसाने शहरात सर्वत्र सखल भागात पाणी साचले. परंतु शुक्रवारी सकाळी शहराजवळ असणाऱ्या राजाराम बंधारा याठिकाणी कचऱ्याचा ढीग आढळला. <br />#LokmatNews #Kolhapur #Monsoon <br />