Surprise Me!

पिंपरी चिंचवडच्या कॅबिन् क्रूचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू; बकरी ईद ठरला कुटुंबियासोबतचा अखेरचा सण

2025-06-13 23 Dailymotion

अहमदाबाद इथं लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात पिंपरी-चिंचवड शहरातील 22 वर्षीय इरफान शेख या क्रू मेंबरचा मृत्यू झाला.

Buy Now on CodeCanyon