Surprise Me!

रेडा अन् पोतराज यांना घेऊन प्रहार कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

2025-06-13 61 Dailymotion

बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी रामभाऊ शिदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसील कार्यालयावर रेडा आणि पोतराज आणून अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Buy Now on CodeCanyon