शहरात पहिल्यांदाच ट्रकला धडकून विमान अपघात: 55 प्रवाशांचा थरारक बळी, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिला उजाळा
2025-06-14 8 Dailymotion
अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानं देशभर खळबळ उडाली. मात्र या अपघातामुळे तत्कालिन औरंगाबाद शहरात ट्रकला धडकून झालेल्या विमान अपघाताच्या जखमा ताज्या झाल्या आहेत.