Surprise Me!

रेस्ट हाऊस रोकड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? गोटेंचे आरोप

2025-06-14 9 Dailymotion

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातून 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड जप्त केली होती. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर तक्रारदार अनिल गोटेंनी काही सवाल उपस्थित केले आहेत. <br />#LokmatNews #MaharashtraNews #dhule #resthouse #MarathiNews

Buy Now on CodeCanyon