"सरकारने केलेल्या इतर चांगल्या गोष्टी सोडून एकसारखे कर्जमाफीच्या मागे लागणं योग्य नाही. सरकारने विकासाच्या चांगल्या योजना आणल्या. त्याकडेही बघा", असा अजब सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीच्या विषयावर बोलताना दिलाय. ते काय म्हणाले? पाहा <br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #GirishMahajan