माळेगाव कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. या कारखान्याचा चेअरमन मीच होणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.