आज जागतिक फादर्स दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने वारांगणांच्या मुलांचे संगोपन करणाऱ्या रामभाऊ इंगोलेंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे.