Surprise Me!

सुधाकर बडगजुर यांची भाजपात एन्ट्री होणार की नाही? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या वक्तव्यानं संभ्रम वाढला

2025-06-17 0 Dailymotion

सुधाकर बडगुजर हे भाजपात प्रवेश करणार आहेत. पण याची कल्पना भाजपा प्रदेशाध्यक्षांनाच नसल्याचं समोर आलं आहे.

Buy Now on CodeCanyon