ही बाब गांभीर्याने घेत शाळा परिसरातील ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते अशा ठिकाणी म्हणजेच झाडांच्या कुंड्या, तुटलेलं टायर तिथून काढून टाकून फवारणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय मुख्य अधिकारी प्रसाद पाटील यांनी दिली. <br />#LokmatNews #MaharashtraNews #thanenews #singhaniaschool #dengu #Maleria #students #teachers