'त्या' मुलाच्या हत्येबद्दल पोलीस अधीक्षकांनी काय माहिती दिली?
2025-06-17 17 Dailymotion
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे एका 14 वर्षीय मुलाची हत्या झाली आहे. या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांनी काय माहिती दिली? पाहा. <br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews