अहमदाबाद विमान दुर्घटना ..रोशनी सोनघरेला अखेरचा निरोप ..सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर होती रोशनी...आपल्या इन्स्ट्राग्राम आयडीवर तिने लिहिलं होतं "Sky Love Her" .. पण आकाशात उडतानाच नियतीच्या मनात काही वेगळंच होतं... <br />#LokmatNews #AhmedabadPlaneCrash #roshnisonghare #socialmediainfluencer #Instagram #Accident