Surprise Me!

एआय देईल साथ; शेतकरी अन् शेती साधणार आधुनिक फायद्यांचा विकास

2025-06-20 37 Dailymotion

आधुनिक फायद्याच्या शेतीची कास धरत असतांना एआय तंत्रज्ञानास शेतीचा मित्र केल्यास त्यातून शेती आणि शेतकरी या दोन्ही पैलूंचा फायदेशीर विकास साधणे शक्य होणार आहे. याविषयी सविस्तर माहिती देतांना एम आय टी छत्रपती संभाजीनगरचे कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा उपसंचालक डॉ. दिपक बोरणारे सर यांचा सदरील व्हिडिओ. <br />#LokmatAgro #AI #Farming #farmer #chhatrapatisambhajinagar

Buy Now on CodeCanyon