तुकोबांची पालखी पुण्याच्या दिशेनं रवाना; लाखो वारकऱ्यांची भक्तिमय मांदियाळी
2025-06-20 10 Dailymotion
आकुर्डी इथल्या विठ्ठल मंदिरात आरती झाल्यानंतर पहाटे पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. पहाटेच्या मंद प्रकाशात जय हरी विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पुण्याच्या दिशेनं निघाले.