शरद पवारांनी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आणि शेतकरी कामगार पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले आहेत.