Surprise Me!

सावळ्या मिशीवाल्या विठ्ठलाचं दर्शन तुम्ही घेतलंय का? जाणून घ्या मिशीवाल्या विठ्ठलाबद्दल...

2025-06-20 188 Dailymotion

आषाढी एकादशीनिमित्त वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केलंय. पंढरपुरात असलेली दोन भुजांची मूर्ती सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु विठुरायाच्या या चतुर्भुज मूर्तीबद्दल माहिती आहे का?

Buy Now on CodeCanyon