विठ्ठल नामाच्या गजरात पुणे दुमदुमलं; दोन्ही संतांच्या पालख्या शहरात दाखल, दोन दिवस मुक्काम
2025-06-20 17 Dailymotion
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी सायंकाळी पुणे शहरात दाखल झाल्या आहेत. नागरिकांनी या पालख्यांचं जोरदार स्वागत केलं.