अहमदाबाद विमान अपघातातील क्रू मेंबर इरफान शेख यांच्यावर 9 दिवसांनी अंतिमसंस्कार
2025-06-21 19 Dailymotion
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यु झालेले क्रू मेंबर इरफान शेख यांच्यावर शनिवारी अंतिमसंस्कार करण्यात आले. इरफान शेख अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या क्रू मेंबर्सपैकी एक होते.