Surprise Me!

बोंडअळीपासून कापूस वाचव‍ण्यासाठी "एआय"चा हनीट्रॅप; केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थान नागपूरचे संशोधन

2025-06-21 62 Dailymotion

कपाशी पिकावर पडलेल्या रोगामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी महत्वपूर्ण संशोधन केलय. यातून 'एयआय'द्वारे पिकावर कोणता रोग पडलाय? हे क्षणात समजणार आहे.

Buy Now on CodeCanyon