Surprise Me!

हैदराबादचे अब्दुल रज्जाक चाचा 30 वर्षांपासून करतात वारकऱ्यांची अनोखी सेवा

2025-06-21 6 Dailymotion

आषाढी वारीसाठी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. यावेळी पुण्यात हैदराबादचे अब्दुल रज्जाक चाचा वारकऱ्यांची सेवा करतात.

Buy Now on CodeCanyon