शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार; नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख 'ॲक्शन मोडवर'
2025-06-21 10 Dailymotion
कराडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी जिल्हा दौरा सुरू केला.