येत्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.