शेतकऱयांसाठी निराशाजनक बातमी! कर्जमाफी मिळणार नसल्याचे कृषिमंत्र्यांचे संकेत, कर्ज भरण्याची केली विनंती
2025-06-22 1,412 Dailymotion
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीविषयी बरीच चर्चा सुरू आहे. यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.