अमरावतीत बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. आता बिबट्यानं थेट राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्यालयात प्रवेश केला.