Surprise Me!

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या करत संपवलं जीवन

2025-06-22 4 Dailymotion

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

Buy Now on CodeCanyon