दुष्काळग्रस्त परिसरात दिव्यांग शेतकऱ्यानं 'पेरली क्रांती' : कागदी लिंबाच्या उत्पादनातून कमावतो लाखो रुपये...!
2025-06-23 27 Dailymotion
बीडमधील दिव्यांग शेतकऱ्यानं आपल्या शेतात कागदी लिंबू उत्पादनाच्या प्रयोगातून लाखो रुपयाचं उत्पन्न घेतलं आहे. या शेतकऱ्याला आगामी काळात आणखी मिळवण्याची अपेक्षा आहे.