श्री गहिनीनाथ गडावर पालखी सोहळ्याची जय्यत तयारी; विठ्ठलाच्या भेटीसाठी संत वामनभाऊ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार
2025-06-24 14 Dailymotion
श्री गहिनीनाथ गडावर पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, प्रस्थान प्रसंगी दीड लाख वारकरी गहिनीनाथ गडावर दाखल होणार असल्याचं सांगितलं जातंय.