एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना शेती करताना मोठे फायदे होत आहेत. कोपरगाव इथल्या शेतकऱ्यानं शेतीत एआयचा वापर करुन उस उत्पादनात क्रांती केली आहे.