राज्यभरातील पर्यटकांसाठी चिखलदरा भ्रमंती ही खास पर्वणी असून, उन्हाळ्यात ओसाड पडलेल्या चिखलदरा येथील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.