विवाह संकेतस्थळांवर महिलांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. नाशिक येथे याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.