भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली, त्यांच्या या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आलाय, ही मागणी करणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका करण्यात आली. या मागणीच्या निमित्ताने पुण्यात भाजप आणि ठाकरे सेना आम्ही सामने आल्याचे पाहायला मिळालं. <br />#LokmatNews #MaharashtraNews #BJP #medhakulkarni #PuneNews #Shivsena