Surprise Me!

'शक्तिपीठ महामार्गा'च्या भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद; कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक, म्हणाले "रक्ताचा शेवटचा थेंब..."

2025-06-24 29 Dailymotion

राज्य सरकारनं कॅबिनेट बैठकीत शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon