Surprise Me!

आयटी कंपनीतील नोकरी सोडून खडक माळरानावर पिकवली फळबाग; बांगलादेशात होतेय निर्यात

2025-06-25 624 Dailymotion

उच्चशिक्षण घेतलेल्या एका तरुण शेतकऱ्यानं मुंबईतील आयटी कंपनीत मिळालेल्या 30 हजार रुपयांच्या नोकरीचा झगमगाट सोडून गावच्या माळरानावर शेतीचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे फळांची निर्यातही होतेय.

Buy Now on CodeCanyon