नाशिक महापालिकेने येथील नागरिकांना आतापर्यंत 300 नोटिसा बजावल्यानंतरसुद्धा पर्यायी व्यवस्था नसल्याने येथील नागरिक जीव मुठीत घेऊन येथेच राहत आहेत.