पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या पतीला अटक; गुन्ह्यामागं कारण काय?
2025-06-25 21 Dailymotion
विवाहबाह्य संबंधातून पतीनं बायको आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.