Surprise Me!

पंढरीची वारी आता थेट लंडनच्या दारी; पारंपरिक पद्धतीनं झालं स्वागत, आषाढीला रंगणार सोहळा

2025-06-25 51 Dailymotion

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीची आणि संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहचली आहे. ७० दिवसांचा प्रवास करून पंढरपूरची वारी थेट लंडनमध्ये पोहोचली आहे.

Buy Now on CodeCanyon