केंद्र सरकारकडून पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा कंदील; कसा असेल नवा टप्पा?
2025-06-25 1 Dailymotion
केंद्र सरकारनं पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी दिली. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.