Surprise Me!

वकील नव्हे आर्किटेक्ट व्हायचं होतं, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उलगडला जीवनपट

2025-06-26 292 Dailymotion

अमरावतीचे सुपुत्र असणारे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा अमरावती वकील संघाच्यावतीनं करण्यात आला.

Buy Now on CodeCanyon