कोल्हापुरात लोकराजा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळी मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील एकत्र आले होते. यावेळी या दोघांमध्ये टोलेबाजी रंगली होती. ही टोलेबाजी ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #HasanMushrif #satejpatil #ShahuMaharaj