Surprise Me!

बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ? पुण्यातील फ्लेक्सबाबत मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?

2025-06-26 4 Dailymotion

पुणे रेल्वे स्टेशनचे नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे करा अशी मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली होती, यानंतर या मागणीला विरोध करत ठाकरेंच्या शिवसेनेने पुण्यामध्ये फ्लेक्स मेधा कुलकर्णी यांचा निषेध केला होता. <br />#LokmatNews #MaharashtraNews #Pune #medhakulkarni

Buy Now on CodeCanyon