Surprise Me!

बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा सुरू केल्याने ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात

2025-06-26 18 Dailymotion

सरपंच आणि शिक्षक विकास परदेशींनी गावातील मुलं याच गावात शिकली पाहिजेत, याच्यासाठी गावकऱ्यांची बैठक घेतली आणि एक मुखाने निर्णय झाला. गावातली मुलं गावातच शिकू लागली.

Buy Now on CodeCanyon