राजर्षी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना, नामांकित शेफकडून बनवलेल्या 5 हजार 555 प्लेट्स मिसळचं मोफत वाटप
2025-06-26 158 Dailymotion
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरकरांना मोफत मिसळ वाटून कोल्हापुरात खाद्यसंस्कृती रुजवलेल्या राजर्षी शाहू महाराजांना आज अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.