Surprise Me!

आरे कॉलनीच्या जंगलात 'त्या' आजीला नातवानंच फेकलं; मुंबई पोलिसांकडून नातवासह तिघांना अटक

2025-06-26 7 Dailymotion

आरे कॉलनीच्या जंगलात रस्त्याजवळील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या कॅन्सरग्रस्त आजीला तिच्या नातवानंच आपला एक साथीदार आणि रिक्षावाल्याच्या मदतीनं फेकून दिलं होतं.

Buy Now on CodeCanyon